Take a fresh look at your lifestyle.

NHM Raigad Bharti 2021 : NHM रायगड भरती 2021

0 145

NHM Raigad Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, विशेष शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय खुला प्रवर्ग 38 वर्षे व राखीव प्रवर्ग 43 वर्षे अशाप्रकारे आहे. नोकरी ठिकाण रायगड आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, विशेष शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते
 • पद संख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
 • नोकरीचे ठिकाण – रायगड
 • अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय , अलिबाग रूम नं 213
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Raigad Recruitment 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/3bbG7m3
अधिकृत वेबसाईट : raigad.gov.in
Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.