NHM पुणे अंतर्गत 208 रिक्त पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन अर्ज करा | NHM Pune Bharti 2022
NHM Pune Bharti 2022
NHM Pune Bharti 2022:पुणे परिमंडळातर्गत पुणे महानगरपालिका करीता वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, ए.एन.एम., स्टाफ नर्स पदांच्या एकूण 208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 208
पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, ए.एन.एम. स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता:MBBS/ MD/ DNB/ ANM Cours/ 12th With GNM, B.Sc Nursing (Refer PDF)
वयाची अट: 65 वर्षे पर्यंत
नोकरी ठिकाण: पुणे
Fee:300/- रु.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जानेवारी 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:3 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.