NHM नाशिक येथे नोकरीची संधी; 45 रिक्त पदांची नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा
NHM Nashik Recruitment 2022
NHM Nashik Recruitment 2022
NHM Nashik Bharti 2022 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.
एकूण जागा : 45
पदाचे नाव:कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता:MSW or MA in Social Science/ Any Graduate with Typing Skill/ GNM/ Bsc Nursing (Refer PDF)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: नाशिक
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
निवड प्रक्रिया : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2022
NHM Nashik Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.