NHM कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; 75 हजारपर्यंत मिळणार पगार
NHM Kolhapur Recruitment 2022
NHM Kolhapur Recruitment 2022
NHM Kolhapur Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका येथे “विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ते 30 मे 2022 आहे.
एकूण जागा : 10
पदाचे नाव:विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- इतर पदांसाठी – 70 वर्षे
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख:17 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416003
NHM Kolhapur Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.