Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती नवीन जाहिरात प्रकाशित – मुलाखती आयोजित | NHM Dhule Bharti 2022

NHM Dhule Bharti 2022

0 173

NHM Dhule Bharti 2022 :राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

नोकरी ठिकाण: धुळे

वेतन श्रेणी : रु. 60000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, धुळे

मुलाखतीची तारीख : 24 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा