Take a fresh look at your lifestyle.

NHM अमरावती अंतर्गत 234 रिक्त पदांची नवीन भरती | NHM Amravati Bharti 2022

NHM Amravati Bharti 2022

0 455

NHM Amravati Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “हॉस्पिटल मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, सीटी स्कॅन टेक्निशियन, औषधी निर्माता” पदांच्या एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ते 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  234

पदाचे नाव:हॉस्पिटल मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, सीटी स्कॅन टेक्निशियन, औषधी निर्माता

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc / DMLT / B.Pharm/ D.Pharm/ 10+2 with Diploma in relevant field(Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 ते 28 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा