Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

NGMA recruitment 2022

0 240

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, उच्च विभाग लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, संचालक, लघुलेखक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आणि क्युरेटर” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 11 जागा

पदाचे नाव: जनसंपर्क अधिकारी, उच्च विभाग लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, संचालक, लघुलेखक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आणि क्युरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई आणि बेंगळुरू

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट जयपूर हाऊस, नवी दिल्ली-110003

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा