Take a fresh look at your lifestyle.

CSIR-NEERI नागपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

NEERI Nagpur Recruitment 2022

0 135

  NEERI Nagpur Recruitment 2022

NEERI Nagpur Bharti 2022: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे “प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 22 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II

शैक्षणिक पात्रता:M.Sc./ Master’s in Environmental Science (Refer PDF)

वयाची अट:प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 & 22 मे 2022 (पदांनुसार)

NEERI Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NEERI Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा