Take a fresh look at your lifestyle.

CSIR-NEERI नागपूर येथे विविध पदांची भरती सुरु | NEERI Nagpur Bharti 2021

NEERI Nagpur Bharti 2021

0 147

NEERI Nagpur Bharti 2021:राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे “प्रोजेक्ट सायंटिस्ट-I आणि प्रोजेक्ट असोसिएट-I, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 & 29 डिसेंबर 2021 आणि 7 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव :प्रोजेक्ट सायंटिस्ट-I आणि प्रोजेक्ट असोसिएट-I, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:M.Sc/ Post Graduation/ Ph.D/ ME/ M.Tech/ B.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 & 29 डिसेंबर 2021 आणि 7 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा