Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरू | National thermal power corporation recruitment 2022

National thermal power corporation recruitment 2022

0 197

National thermal power corporation recruitment 2022: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022आहे.

एकूण जागा :  60

पदाचे नाव :कार्यकारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट: 29 वर्षं

अर्ज पद्धती :ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख :07 मार्च 2022

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:२१ मार्च २०२२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा