Take a fresh look at your lifestyle.

12 वी ते पदवीधर उमेदवारांना NARI पुणे येथे नोकरीची उत्तम संधी

NARI Pune recruitment 2022

0 464

NARI Pune recruitment 2022

ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे अप्पर डिव्हिजन लिपिक, सहाय्यक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 & 08 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव: अप्पर डिव्हिजन लिपिक, सहाय्यक, फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता: Graduate, Graduate in Pharmacy, 12th (Read PDF)

वयाची अट:

सहाय्यक, फार्मासिस्ट – 30 वर्षे

अप्पर डिव्हिजन लिपिक – 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

वेतन श्रेणी: 

    • सहाय्यक – रु. 32,000/-
    • अप्पर डिव्हिजन लिपिक – रु. 17,000/-
    • फार्मासिस्ट – रु. 31,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट 2022

NARI Pune recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.