Take a fresh look at your lifestyle.

नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय येथे 96 रिक्त पदांची भरती – अर्ज करा | Nanded Rural Dental College Bharti 2022

Nanded Rural Dental College Bharti 2022

0 354

Nanded Rural Dental College Bharti 2022:नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय येथे डीन / प्राचार्य. प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक पदांच्या एकुण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 96

पदाचे नाव:डीन / प्राचार्य. प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड, नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, पांगरी गाव, एस.आर.टी.एम. विद्यापीठ, ता. & जिल्हा. नांदेड – 431606

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा