नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती। Nagpur Mahanagarpalika Bharti 2022
Nagpur Mahanagarpalika Bharti 2022
Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : नागपूर महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिक विभाग अंतर्गत “प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक व तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहयोगी“ पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 03
पदाचे नाव: प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक व तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता: BE/ M.Tech/ Diploma (Refer PDF)
वयाची अट:65 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 24 फेब्रुवारी 2022
अमुलाखतीचा पत्ता : अति. आयुक्त शहर, सिविल लाईन, म. न. पा. नागपूर यांचे कार्यालय
अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.