नागपूर फ्लाइंग क्लब भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित | Nagpur Flying Club Bharti 2021
Nagpur Flying Club Bharti 2021
Nagpur Flying Club Recruitment 2021:नागपूर फ्लाइंग क्लब येथे असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर, मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक, फ्लाइट ऑपरेशन क्लर्क पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 05
पदाचे नाव :असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर, मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक, फ्लाइट ऑपरेशन क्लर्क
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता – nagpurflyingclub@yahoo.com
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.