Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू – अर्ज करा | Mumbai SubUrban Bharti 2022

Mumbai SubUrban Bharti 2022

0 162

Mumbai SubUrban Bharti 2022 :जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी वकील पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव :विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट:  38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :  2 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई -51

अधिकृत वेबसाईट :  mumbaisuburban.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा