Take a fresh look at your lifestyle.

IIPS मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरू; येथे बघा सविस्तर माहिती

Mumbai recruitment 2022

0 20

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS) येथे “संशोधन विश्लेषक, प्रकल्प अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  03 जागा

पदाचे नाव: संशोधन विश्लेषक, प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेल

ई-मेल पत्ता: srinivasgoli@iipsindia.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा