Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पोलीस नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा

Mumbai Police recruitment 2022

0 465

महाराष्ट्र पोलीस मुंबई विभाग अंतर्गत विधी अधिकारी गट – अ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: विधी अधिकारी गट – अ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त पोलीस महासंचालक, नागरी हक्कांचे संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई डी.डी. इमारत 4था मजला, जुने कस्टम हाउस, किल्ला, मुंबई – 400001

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा