मुंबई पोलीस भरती 2021 | Maha Police Mumbai Bharti 2021
विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – विधी अधिकारी
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Degree in Law
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 30 ते 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके , महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई -400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.