Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!

Mumbai Central Railway Recruitment 2023

0 28

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय व्यवसायी/तज्ञ” पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव:वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय व्यवसायी/तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुल्या बाजार CMP साठी – 53 वर्षे
  • सेवानिवृत्त रेल्वे/सरकारी डॉक्टरांसाठी – 65 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : Sr.DPO’ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय Rly. व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- 400 001.

मुलाखतीची तारीख: 31 जानेवारी 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा