Take a fresh look at your lifestyle.

१० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा अंतर्गत रिक्त पदांची भरती!!

MSRTC Wardha Recruitment 2023

0 98

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 93 जागा

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण:  वर्धा

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी –  रू.५९० / –
  • अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रू. २९५ /-

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा