Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2021

0 122

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 

पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची पत्रकारितेतील पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक प्रणालीचे ज्ञान तसेच समाज माध्यमे हाताळण्यातील प्रावीण्य आवश्यक (सुधारित) 

अनुभव: सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी (PRO), या पदावरील शासकीय/ निमशासकीय सेवेतील किमान 10 वर्षे किंवा त्यावरील अनुभव असणे आवश्यक अथवा पत्रकारितेचा किमान 20 वर्षांचा अनुभव, शैक्षणिक अर्हता व अनुभवाचे दाखले अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 65 वर्षापर्यन्त 

फी: नाही 

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा