Take a fresh look at your lifestyle.

MSFDA अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती – ऑनलाईन ई-मेल द्वारे करा अर्ज | MSFDA Bharti 2022

MSFDA Bharti 2022

0 419

MSFDA Bharti 2022:महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) येथे महाव्यवस्थापक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव :महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : recruitment.msfda@gmail.com

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 17 मार्च 2022

मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी, ४१२-८, बहिरट पाटील चौक, शिवाजीनगर, पुणे

अधिकृत वेबसाईट : rusa.maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा