Take a fresh look at your lifestyle.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये “या” विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु!!

MRVC Recruitment 2023

0 277

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत “संचालक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव:संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  60 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्रीमती किमबुओंग किपगेन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नं. 14, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा