Take a fresh look at your lifestyle.

MRVC मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करा अर्ज | MRVC Bharti 2022

MRVC Bharti 2022

0 120

MRVC Bharti 2022:मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सहायक सिग्नल व दूरसंचार अभियंता, उपमुख्य विद्युत अभियंता, कार्यकारी सिग्नल व दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपमुख्य विद्युत अभियंता, सहायक विद्युत अभियंता, सहायक अभियंता पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी, 02 & 10 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव :सहायक सिग्नल व दूरसंचार अभियंता, उपमुख्य विद्युत अभियंता, कार्यकारी सिग्नल व दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपमुख्य विद्युत अभियंता, सहायक विद्युत अभियंता, सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी, 02 & 10 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट :  mrvc.indianrailways.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा