Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

MPSC recruitment 2022

0 204

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 26 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 1 जागा

पदाचे नाव:  संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा