MPSC परीक्षांकरिता गुणांची फेरपडताळणी अर्ज लिंक उपलब्ध!! | MPSC Recruitment 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणांची फेरतपासणीसाठी अर्ज सादर करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांच्या नावासह सुधारित यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. जे उमेदवार शारीरिक आणि मुलाखतीमध्ये पात्र आहेत, त्यांच्या गुणांचे मार्कशीट ऑनलाईन सुविधांमध्ये (Online Facilities) उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षेतील गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.