Take a fresh look at your lifestyle.

MMRDA अंतर्गत 55 रिक्त पदांची भरती सुरू | MMRDA Bharti 2022

MMRDA Bharti 2022

0 237

MMRDA Bharti 2022 : महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित (MMMOCL) अंतर्गत महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकुण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 55

पदाचे नाव: महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता: Graduate in any Diciplin/ Diploma/ Degree (Refer PDF)

वयाची अट:

  • महाव्यवस्थापक – 55 वर्षे
  • विभाग अभियंता – 42 वर्षे
  • कनिष्ठ अभियंता – 41 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :

  • महाव्यवस्थापक : recruitment.gmhr@mmmocl.co.in
  • विभाग अभियंता : recruitment.se@mmmocl.co.in
  • कनिष्ठ अभियंता : recruitment.je@mmmocl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : mmrda.maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा