MMRDA अंतर्गत विविध पदांची भरती
MMRDA Recruitment 2021 : महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित (MMMOCL) अंतर्गत मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा : 05
पदाचे नाव : मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन अधिकारी
शैक्षणिक पात्रता – The applicant should possess a degree or an Advanced Diploma in Fire Engineering
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता –
Chief Fire Officer : recruitment.cfo@mmmocl.co.in
Fire Officer : recruitment.fo@mmmocl.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.