Take a fresh look at your lifestyle.

Vanamati Nagpur Bharti 2021 | वनामती नागपूर भरती 2021

0 400

वनामती म्हणजे काय?

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था; वनामती म्हणून प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी कृषी विभाग ही महाराष्ट्रातील उच्च प्रशिक्षण संस्था आहे

वनामती नागपूर मध्ये संचालक ततथा सहायक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी आणि लिपिक टंकलेखक  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव :

  • संचालक ततथा सहायक प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • प्रकल्प अधिकारी आणि लिपिक टंकलेखक
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संचालक ततथा सहायक प्राध्यापक 01
02 सहाय्यक प्राध्यापक 02
03 सहाय्यक प्राध्यापक 01
04 प्रकल्प अधिकारी 01
05 लिपिक टंकलेखक 02

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघा 

Fee: नाही 

पगार: 19,000 Rs ते 2,09,200 Rs 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा