Take a fresh look at your lifestyle.

सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत 502 पदांची भरती सुरु – मुदतवाढ त्वरा करा

0 185

MES Pune Bharti 2021 : सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत “ड्राफ्ट्समन, सुपरवायझर बी / एस” पदांच्या एकूण 502 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 17 एप्रिल 2021 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 502 पदे

पदाचे नाव : ड्राफ्ट्समन, सुपरवायझर बी / एस

शैक्षणिक पात्रता:

ड्राफ्ट्समन Diploma (Architectural Assistantship)
सुपरवायझर बी / एस Masters Degree with Economics Or Commerce OR Bachelors Degree in Economics or Commerce

 

वयाची अट:  18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2021 (मुदतवाढ)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा