Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 445 पदांची नवीन भरती

Mazagon Dock recruitment 2022

0 288

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. अशाप्रकारच्या संपूर्ण मेगा भरतींकरिता येथे क्लिक करा.

Mazagon Dock recruitment 2022

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 445

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 8th, 10th, ITI (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 07 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा