Take a fresh look at your lifestyle.

१० वी पास उमेदवारांना संधी- माझगाव डॉक भरती

Mazagon Dock Recruitment 2020-21

0 46

Mazagon Dock Recruitment 2020-21 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 410 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस 
  • पद संख्या – 410 जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC, Passed in First attempt in respective trade from Govt. / Govt recognized institute
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mazagon Dock Recruitment 2020-21
 PDF जाहिरात : http://bit.ly/3mGbDuh
 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3rgjnXo