माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी, 86 पदांची नवीन भरती | Mazagon Dock Bharti 2022
Mazagon Dock Bharti 2022
Mazagon Dock Bharti 2022 :माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे पदवीधर अप्रेन्टिस, तंत्रज्ञ अप्रेन्टिस पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 86
पदाचे नाव:पदवीधर अप्रेन्टिस, तंत्रज्ञ अप्रेन्टिस
शैक्षणिक पात्रता:Degree/ Diploma in Engineering or technology (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.