Take a fresh look at your lifestyle.

माविम मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; 80 हजारपर्यंत मिळणार पगार | MAVIM Mumbai Bharti 2022

MAVIM Mumbai Bharti 2022

0 308

MAVIM Mumbai Bharti 2022महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई येथे नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव :नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल

शैक्षणिक पात्रता:B.Com/ Post Graduation (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : recruitment.mavim@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जाचा नमूना  

Short Notice  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा