Take a fresh look at your lifestyle.

महावितरण मोर्शी येथे अप्रेंटीस पदाच्या 60 जागांची भरती

Mahavitaran Morshi Bharti 2021

1 269

Mahavitaran Morshi Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मोर्शी येथे अप्रेंटीस (तारतंत्री/ वीजतंत्री/ कोपा) पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस (तारतंत्री/ वीजतंत्री/ कोपा)
  • पद संख्या – 60 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 or equivalent, ITI in Related Trade
  • नोकरी ठिकाण – मोर्शी, जि. अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahavitaran Morshi Bharti 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/3ptA1Sj
 ऑनलाईन नोंदणी : http://bit.ly/2NMsLms