महावितरण अमरावती येथे 40 रिक्त पदांची भरती सुरु | MahaVitaran Amravati Bharti 2021
MahaVitaran Amravati Bharti 2021
MahaVitaran Amravati Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक, अभियांत्रिक पदविकाधारक) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 40
पदाचे नाव :अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक , अभियांत्रिक पदविकाधारक)
शैक्षणिक पात्रता:Engineering Graduate, Engineering Diploma (Refer PDF)
नोकरी ठिकाण: अमरावती
आस्थापना क्र. : WMHAMS000011
अर्ज पद्धती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 डिसेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.