Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी – 320 रिक्त पदांची नवीन भरती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

0 20

Mahavitaran Ahmednagar Bharti 2022 :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरती करीता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 320

पदाचे नाव:लाईनमन, संगणक परिचालक

शैक्षणिक पात्रता:10th + ITI (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन  नोंदणी  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा