Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण औरंगाबाद विविध रिक्त पदांची भरती | Mahatransco Aurangabad Bharti 2022

Mahatransco Aurangabad Bharti 2022

0 347

Mahatransco Aurangabad Bharti 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव :शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा ई -मेल पत्ता : ee2110mahatransco@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  www.mahatransco.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा