Take a fresh look at your lifestyle.

12 वी पास व इतर उमेदवारांना संधी; MES पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे अर्ज करा

Maharashtra Education Society Pune Recruitment 2022

0 219

Maharashtra Education Society Pune Recruitment 2022

Maharashtra Education Society Pune Bharti 2022:महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या एकुण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा : 24 

पदाचे नाव:सहाय्यक शिक्षक

शैक्षणिक पात्रता: B.Sc., B.Ed., H. Sc. / B. A. D. Ed./ H.S.C., D. Ed (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:

    • ES आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय पनवेल –  jobs.akvbpv@mespune.in
    • म. ए. सो. ज्ञान मंदिर, कळंबोली – dmk@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022

Maharashtra Education Society Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra Education Society Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा