Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahapareshan Yavatmal Bharti 2022

Mahapareshan Yavatmal Bharti 2022

0 76

Mahapareshan Yavatmal Bharti 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, यवतमाळअंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 24 

पदाचे नाव :शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोंदणी क्रमांक : E09172700008

नोकरी ठिकाण:यवतमाळ

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:21 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन नोंदणी  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा