10 वी उत्तीर्णांना महापारेषण बीड येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | Mahapareshan Beed Bharti 2022
Mahapareshan Beed Bharti 2022
Mahapareshan Beed Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 69
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: बीड
नोंदणी क्रमांक : ऑनलाईन (नोंदणी)
- PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी – E11162703222
- PDF जाहिरात क्र. 2 पदांसाठी – E04172700347
अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी – अउदा संवसु विभाग – 132 के.व्ही. उपकेंद्र परिसर ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – 431122
- PDF जाहिरात -क्र. 2 पदांसाठी – कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र . के. संवसु विभाग, महापारेषण, मुकंदराज नगर, मु. पो. गिरवली ता. आंबाजोगाई जि. बीड – 431519
अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा 1
जाहिरात पहा 2
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.