Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिकेत अंतर्गत तब्बल 465 रिक्त जागांची भरती सुरू

Mahanagarpalika recruitment 2022

0 606

Mahanagarpalika recruitment 2022

पुणे महानगरपालिका मार्फत अंतर्गत सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण 448 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

पुणे महापालिकेत गेल्या १० वर्षांहून अधिक काळ पदभरती झालेली नाही. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ‘वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे ११ हजार जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांची संख्या कमी आहे. सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी यांचीही भरती केली जाणार आहे.

एकूण जागा : 448

पदाचे नाव: सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक

Post Names Vacancy
 • अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer)
  • मान्यताप्राप्त विधी शाखाची पदवी
  • शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडीन न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान 75 वर्षाना अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 3 वर्ष वकिलीचा अनुभव.
04 Posts
 • लिपिक टंकलेखक (Clerk Typist)
  • SSC परीक्षा उत्तीर्ण
  • राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (जी.मी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O. स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे आवश्यक.
200 Posts
 • कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदत्री/पदविका अनुभव अभियांत्रिकी कामाचा ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
135 Posts
 • कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Automobile)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उत्तीर्ण (यांत्रिकी)
  • किमान 75 वर्षाचा संबधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा
  • यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण
05 Posts
 • कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि (वाहतूक नियोजन)
  • एम. ई. (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. टेक. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग)
04 Posts
 • सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector)
  • माध्यमिक शालांत परीक्षा (एम. एम. मी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
  • शासनाकडील मर्हेअर कोर्स अगर सव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण.
  • अनुभव : सर्व्हेअर कामाचा 75 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
100 Posts
Total 448 Vacancies 

शैक्षणिक पात्रता: Law Degree, BE, SSC (Refer PDF)

वयाची अट:

 • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
 • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

Fee:

 • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
 • राखीव प्रवर्गासाठी – रु. 800/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

Mahanagarpalika recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.