Take a fresh look at your lifestyle.

Nagpur Metro Bharti 2021 | नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2021

Maha Metro Nagpur Bharti 2021

0 474

Maha Metro Nagpur Bharti 2021 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य पकल्प व्यव्य्स्थाप्क, संयुक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 28 जागा

पदाचे नाव:

 • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
 • अतिरिक्त महाव्यवस्थापक
 • संयुक्त मुख्य पकल्प व्यव्य्स्थाप्क
 • संयुक्त महाव्यवस्थापक
 • वरिष्ठ उप महाव्यवस्थापक
 • वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
 • उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
 • उप महाव्यवस्थापक
 • व्यवस्थापक
 • सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

 • UR & OBC (including Ex-servicemen) – रु. 400/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा