Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळेल 45 हजारपर्यंत पगार | MAFSU Bharti 2022

MAFSU Bharti 2022

0 9

MAFSU Bharti 2022: महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत TVCC, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे चिकित्सक पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव :चिकित्सक

शैक्षणिक पात्रता:B.V.Sc & AH/ M.V.SC (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतन श्रेणी : रु. 45,000/-

निवड प्रक्रिया  : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  असोसिएट डीन कार्यालयाशेजारी कॉन्फरन्स हॉल, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई 400 012

मुलाखतीची तारीख :04 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  :  www.mafsu.ac.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा