Take a fresh look at your lifestyle.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे भरती २०२०

Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2020

0 58

Machine Tool Prototype Factory Thane Recruitment 2020 – संपूर्ण माहिती

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे येथे विविध अप्रेंटिस पदाच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २१ दिवसाच्या आत सादर करावेत.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे भरती २०२० 

  • पदाचे नाव -इंजिनिअरिंग अप्रेंटिस, व्होकेशनल अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे, जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – अंबरनाथ, ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ अंबरनाथ ठाणे जि. ठाणे – ४२१५०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात : http://bit.ly/2TD3t9v 

 अर्ज नमुना : http://bit.ly/3ameoLE

 अधिकृत वेबसाईट : http://www.ofbindia.gov.in/