Take a fresh look at your lifestyle.

LIDCOM मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | LIDCOM Mumbai Bharti 2022

LIDCOM Mumbai Bharti 2022

0 25

LIDCOM Mumbai Bharti 2022:संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि अंतर्गत कंपनी सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता:A candidate must be having certificate of membership number issued from ICSI after passing final exam (Refer PDF)

वयाची अट:  25 ते 55 वर्षे

वेतन श्रेणी  : रु.40,000/-

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बॉम्बे लाईफ बिल्डिंग, 5वा मजला, 45, वीर नरिमन रोड, मुंबई – 400001

अधिकृत वेबसाईट : www.lidcom.co.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा