Take a fresh look at your lifestyle.

कृषी विज्ञान केंद्र जालना अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Krishi Vigyan Kendra Jalna recruitment 2022

0 111

कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा शेतकरी सहाय्य मंडळ, जालना येथे वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता: Master Degree in Agriculture (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: जालना

वेतन श्रेणी: रु. 31,000/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: KVK मराठवाडा शेती सहाय्य मंडल पोस्ट बॉक्स क्रमांक ४५, खारपुडी, जालना- ४३१२०३

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा