Take a fresh look at your lifestyle.

Konkan Railway Bharti 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

Konkan Railway Bharti 2021

0 405

Konkan Railway Bharti 2021 :  कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्मिक अधिकारी (CPO), शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या 140  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मुख्य कार्मिक अधिकारी (CPO) या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 22 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 140 

पदाचे नाव: मुख्य कार्मिक अधिकारी (CPO), शिकाऊ प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: B.E/ Diploma (Refer PDF)

वयाची अट:

  • मुख्य कार्मिक अधिकारी – 62 वर्षे
  • शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • मुख्य कार्मिक अधिकारी – 04 नोव्हेंबर 2021
  • शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 22 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप. बेलापूर येथील मुख्य कार्मिक अधिकारी/जीईटी, भवन, प्लॉट नं.06, से-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात – 1 पहा   

 

जाहिरात – 2 पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा