Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर मध्ये ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – 355+ Posts

0 110

Kolhapur Rojgar Melava 2021 – कोल्हापूर येथे विपणन आणि विक्री, HBM ऑपरेटर, CNC VTL ऑपरेटर, टर्नर, मशीनिस्ट, स्टोअर सहाय्यक, विक्री अधिकारी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 355+

पदाचे नाव :

  • विपणन आणि विक्री
  • HBM ऑपरेटर
  • CNC VTL ऑपरेटर
  • टर्नर, मशीनिस्ट
  • स्टोअर असिस्टंट
  • सेल्स ऑफिसर
  • सेल्स असोसिएट
  • टेली कोऑर्डिनेटर
  • डेटा प्रोसेसिंग
  • असोसिएट
  • हेल्पर

पात्रता:   खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – मेळावा

राज्य – महाराष्ट्

विभाग – पुणे

जिल्हा – कोल्हापूर

नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 नोंदणी


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा