Kolhapur Job Fair 2021 | कोल्हापूर मध्ये ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – 355+ Posts
Kolhapur Rojgar Melava 2021 – कोल्हापूर येथे विपणन आणि विक्री, HBM ऑपरेटर, CNC VTL ऑपरेटर, टर्नर, मशीनिस्ट, स्टोअर सहाय्यक, विक्री अधिकारी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.
एकूण जागा : 355
पदाचे नाव :
- विपणन आणि विक्री
- HBM ऑपरेटर
- CNC VTL ऑपरेटर
- टर्नर
- मशीनिस्ट
- स्टोअर असिस्टंट
- सेल्स ऑफिसर
- सेल्स असोसिएट
- टेली कोऑर्डिनेटर
- डेटा प्रोसेसिंग असोसिएट
- हेल्पर
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
राज्य – महाराष्ट्
विभाग – पुणे
जिल्हा – कोल्हापूर
नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
नोंदणी
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.